BJP Maharashtra: चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलारांकडे मुंबई भाजप अध्यक्ष पदाची कमान

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत तर आशिष शेलारांकडे मुंबई भाजप अध्यक्ष पदाची कमान सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष पद हे पूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे होत. पण नुकत्याचं झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर (Cabinet Expansion) चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर रिक्त असलेल्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Unit President) पदाची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत तर आशिष शेलारांकडे (Ashish Shelar) मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai City Chief) पदाची कमान सोपवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement