Shiv Thakare Bigg Boss 16 नंतर नागपूर मध्ये परतताच जंगी स्वागत (Watch Video)
Bigg Boss 16 चा रनर अप ठरलेला शिव ठाकरे अमरावती मध्ये परतला आहे.
Bigg Boss 16 चा रनर अप ठरलेला शिव ठाकरे अमरावती मध्ये परतला आहे. नागपूर मध्ये विमानतळावर आणि त्यानंतर अमरावती च्या घरी परतताना देखील त्याचे जंगी स्वागत झाले आहे. ढोल ताशा पथकाच्या जयघोषात शिवचं स्वागत झालं. एम सी स्टॅन ने शिव वर मात करत बिग बॉस 16 चं विजेतेपद जिंकलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement