Bhusawal Earthquake: भुसावळ मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये घबराट
जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ शहरामध्ये आज (27 जानेवारी) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल अशी होती.
जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ शहरामध्ये आज (27 जानेवारी) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल अशी होती. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी, वित्तहानी झालेली नाही. मात्र भूकंपाच्या हादर्याने काही भागात घरातील भाडीकुंडी पडल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण होतं. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement