Thane Crime Branch: ठाणे गुन्हे शाखेकडून एक हजार Gelatin Sticks आणि 1000 डिटोनेटर्ससह तीन आरोपींना अटक

Thane Crime Branch | (Photo Credit: ANI)

तीन आरोपींना 1000 जिलेटिन कांड्या आणि 1000 डिटोनेटर्ससह अटक करण्यात आली आहे. ही स्फोटके भिवंडीत कोणालातरी पुरवण्यासाठी आणली होती, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement