Bhim Jayanti 2022: नाशिक रोड वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम जयंती निमित्त आतषबाजी सह जल्लोष (Watch Video)

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं नाशिकमध्ये भीम जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली आहे.

नाशिक भीम जयंती

Bhim Jayanti 2022 यंदा 2 वर्षांनंतर पहिल्यांदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरी होत आहे. नाशिक रोड वर देखील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम जयंती निमित्त आतषबाजी सह जल्लोष करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement