Maharashtra Winter Session 2021: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांचं TET Exam Paper Leak, OBC Reservation वरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करत वादळी सुरूवातीची नांदी केली आहे.
महाराष्ट राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशीच विरोधकांनी TET Exam Paper Leak, OBC Reservation वरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील देखील घोषणाबाजी करताना दिसले आहेत. काल चहापानावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
DD Sahyadri News ट्वीट
शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महाविकास आघाडीविरुध्द घोषणा देत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. @DDNewslive @DDNewsHindi #Mumbai #WinterSession pic.twitter.com/f1beD7rjG4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

