Yavatmal News: दत्तक बाळ देण्याच्या नावाखाली मुलीची विक्री करताना बेटी फाउंडेशनच्या अध्यक्ष महिलेला अटक, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी प्रकरणाचा लावला छडा

यवतमाळ जिल्ह्यात दत्तक बाळ देण्याच्या नावाखाली मुलीची विक्री करताना बेटी फाउंडेशनच्या अध्यक्ष महिलेला अटक करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष यांनी स्वतः खोटे पालक बनून ही घटना पुढे आणली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

यवतमाळ जिल्ह्यात दत्तक बाळ देण्याच्या नावाखाली मुलीची विक्री करताना बेटी फाउंडेशनच्या अध्यक्ष महिलेला अटक करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष यांनी स्वतः खोटे पालक बनून ही घटना पुढे आणली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement