BEST Bus Fire: वांद्रे परिसरात बेस्ट बसला आग; सुदैवाने सारे प्रवासी सुखरूप (Watch Video)

वांद्रे परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची बाब समोर आली आहे.

BEST Bus | Twitter/ANI

वांद्रे परिसरात  बेस्ट बसला आग लागल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने सारे प्रवासी सुखरूप  आहेत. वेळीच सारे बसमधून उतरल्याने सारा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement