Belvedere Catches Fire at Mandwa Anchorage: महाराष्ट्रातील मांडवा येथील केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरेला लागली आग,पाहा व्हिडिओ
महाराष्ट्रातील मांडवाजवळील समुद्रात शनिवारी सोल्सुशन्स केबिन क्रूझर बेलवेडेरेला आग लागली.
Belvedere Catches Fire at Mandwa Anchorage: महाराष्ट्रातील मांडवाजवळील समुद्रात शनिवारी सोल्सुशन्स केबिन क्रूझर बेलवेडेरेला आग लागली. फ्री प्रेस जर्नलने आपल्या X वर पुर्वीचे ट्वीटरवर पोस्ट शेअर केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे यॉटला लागलेल्या आगीसह धुरांची लोट पसरले आहे. काही दिवसांपूर्वी गेटवे ऑफ इंडिया मुंबईजवळील बेलवेडेरे या यॉटला आग लागली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement