आज रक्षाबधंनचा सण असल्याने बहिणी त्यांच्या भावांसाठी राखी खरेदी करण्यात व्यस्त आहेत. सर्व बहिणींना त्यांच्या भावासाठी सुंदर राखी मिळावी अशी इच्छा असते. दरम्यान, जालना जिल्ह्यातील रेशीम कोषापासून महिलांनी सुंदर राख्या बनवल्या आहेत. या सुंदर राख्या नात्यांची विण घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. यासोबतच महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होत आहे.
Tweet
🔸रेशीम कोषापासून महिलांनी बनवलेल्या सुंदर राख्या नात्यांची विण घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
यासोबतच #जालना जिल्ह्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होत आहे. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/Lj5mW2EgdU
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)