मुंबई मध्ये New Year Celebrations साठी Bandra Reclamation वर रोषणाई; पाहा ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक

सध्या मुंबई मध्ये रात्री 9 नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोविड 19 नव्या नियमावलीचं पालन करून ‘बांद्रा वंडरलँड’ ला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई मध्ये  New Year Celebrations साठी Bandra Reclamation वर रोषणाई; पाहा ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक
Bandra Wonderland| PC: Instagram/ Aaditya Thackeray

ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचं औचित्य साधत Bandra Reclamation परिसरात आकर्षक रोषणाई करत ‘बांद्रा वंडरलँड’ साकारण्यात आलं आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेल्या या वंडरलॅंडचा व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून  कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितपणे उत्सवाचा मनसोक्त आनंद घ्या असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी शेअर केली ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 08:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).