'Bulli Bai' App Case मधील आरोपी Vishal Kumar ला वांद्रे कोर्टाकडून 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

विशाल कुमार हा 21 वर्षीय आरोपी असून मुंबई पोलिस सायबर सेलने त्याला अटक केली आहे.

Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

'Bulli Bai' App Case मधील  मुख्य आरोपी Vishal Kumar ला वांद्रे कोर्टाकडून 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  विशाल कुमार हा 21 वर्षीय आरोपी असून मुंबई पोलिस सायबर सेलने त्याला अटक केली आहे. यामध्ये एक महिला आरोपी देखील असून दोघे एकमेकांना ओळखत असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. Advocate D. Prajapati या विशालच्या वकिलांनी त्याला पोलिसांनी चूकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement