आज बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त आदित्य ठाकरे यांनी आजोबा-नातवाचं नात्यातून एक खास पोस्ट शेअर केली आहे. 'जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे. मी भाग्यवान आहे' असं म्हणत त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. Bal Thackeray Quotes: बाळ ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त Facebook Messages, WhatsApp Status वर त्यांचे विचार शेअर करत उजाळा द्या त्यांच्या आठवणींना! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)