Badnapur Nagar Panchayat Election 2022 Results: जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायतीवर 9 जागांसह भाजपचं वर्चस्व
जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायतीवर 9 जागांसह भाजपचं वर्चस्व आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायतीवर 9 जागांसह भाजपचं वर्चस्व आहे. या नगरपंचायतीचे सारे निकाल जाहीर झाले आहेत. येथे राष्ट्रवादी 5, काँग्रेस पक्ष 1 आणि इतर पक्षाचा 2 जागांवर विजय झाला आहे.
बदनापूर नगरपंचायतीचे निकाल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)