Mumbai Police: मुंबई पोलिसांकडून व्यसनाधीनता विरोधात सोशल मीडियावर जनजागृती

या व्हिडिओत एक तरुण व्यसनाधीनतेमळे निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल माहिती देत आहे. ज्या त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात घडल्या आहेत.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांकडून व्यसनाधीनता विरोधात सोशल मीडियावर जनजागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक तरुण व्यसनाधीनतेमळे निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल माहिती देत आहे. ज्या त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात घडल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)