Mumbai: मुंबईत शेअर टॅक्सीसह ऑटोरिक्षाच्या भाडेदरास मान्यता, जास्त भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे शासनाचे आवाहन

Rickshaw And Taxi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईमधील विविध भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी शेअर ए ऑटोरिक्षाचे 80 मार्ग आणि शेअर ए टॅक्सीच्या 17 मार्गांवरील भाडेदरास मान्यता देण्यात आली आहे. नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement