मुंबईमधील विविध भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी शेअर ए ऑटोरिक्षाचे 80 मार्ग आणि शेअर ए टॅक्सीच्या 17 मार्गांवरील भाडेदरास मान्यता देण्यात आली आहे. नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#मुंबई मधील विविध भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी शेअर-ए-#ऑटोरिक्षा चे ८० मार्ग आणि शेअर-ए-#टॅक्सी च्या १७ मार्गांवरील भाडेदरास मान्यता देण्यात आली आहे. नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. pic.twitter.com/CPQPaWpOWe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)