CNG दराच्या वाढीच्या निषेधात पुणे आणि परिसरातील रिक्षा चालक संघटना 9 ऑगस्टला पाळणार अर्धा दिवस बंद

वाढत्या इंधन दराच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

Auto Rickshaws | Representational Image | (Photo Credits: PTI)

CNG दराच्या वाढीच्या निषेधात पुणे आणि परिसरातील रिक्षा चालक संघटना 9 ऑगस्टला  अर्धा दिवस बंद  पाळणार आहेत.  पुण्यात सध्या सीएनजीचा दर ₹ 56.95 /Kg इतका झाला आहे. पेट्रोल, डिझेल सोबतच आता सीएनजीचे दर देखील वाढत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)