Atmanirbhar Bharat Rozgar Yojana: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 1 हजार कोटींचं अर्थसहाय्य
2021 ते 2025 या काळात एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर योजना राबवली जाणार.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 1 हजार कोटींचं अर्थसहाय्य दिलं जाणार.
राज्यात आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु. 2021 ते 2025 या काळात एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर योजना राबवली जाणार.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 1 हजार कोटींचं अर्थसहाय्य दिलं जाणार.