ATM Robbery Video: चोरट्यांनी लढवली शक्कल,कार वापरून महाराष्ट्र बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न; चोरांना पकडण्याचा बीड पोलिसांचा प्रयत्न फसला

बीड जिल्ह्यात चोरट्यांनी शक्कल वापरत एटीएम मशिन पळण्याचा प्रयत्न केला आहे.ही घटना संपुर्ण कॅमेरात कैद झाली आहे. पोलीस चोरट्यांना पकड्याच्या प्रयत्नात आहे.

viral robbery video

ATM Robbery Video:  महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात काही चोरट्यांनी सापळा रचून एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. चेहऱ्यावर मुखावटे घालून त्यांनी कारचा वापर करून मशीन लुटण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला आहे. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने घटना कैद केली आहे. याच्या सहाय्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरू  केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now