मतमोजणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. एक मानक कार्यप्रणाली आहे ज्या अंतर्गत आम्ही मोजणी करतो. राजकीय पक्षांच्या अधिकृत पोलिंग एजंटना मतमोजणी केंद्रात येण्याची परवानगी आहे: सुशील चंद्रा, मुख्य निवडणूक आयुक्त
The counting of votes is a transparent process. There is a standard operating procedure under which we conduct the counting. Authorised polling agents of the political parties are allowed to come inside the counting centre: Sushil Chandra, Chief Election Commissioner pic.twitter.com/Uwkh4Mbnko
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)