Assembly Bypolls in Maharashtra Date: कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदान तारखेत बदल
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदान तारखेत बदल करण्यात आले आहेत. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर आता 27 ऐवजी 26 फेब्रुवारी दिवशी मतदान होणार आहे. इयत्ता १२ वी व पदवी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान या मतदानाच्या निकालाच्या तारखेत बदल केलेला नाही. मतमोजणी 2 मार्च दिवशी होणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)