Assault on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत भाजपचे मुंबईचे शिष्टमंडळ घेणार नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहसचिवांची भेट
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले
किरीट सोमय्या, मिहीर कोटेचा, सुनील राणे आणि इतरांचा समावेश असलेले भाजपचे मुंबईचे शिष्टमंडळ उद्या, 25 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहसचिवांना भेटणार आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात ही भेट घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपने दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आणि ते जखमी झाले. झालेला हा हल्ला आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)