पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार आहे. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)