Ashadhi Ekadashi 2021: यंदादेखील आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार; 12 जुलै पासून 24 तास ऑनलाईन दर्शन

12 जुलै पासून एकादशी पर्यंत 24 तास पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीचं ऑनलाईन दर्शन खुले असेल.

विठ्ठल रुक्मिणी, पंढरपूर (Photo Credits-Facebook)

यंदादेखील आषाढी यात्रेच्या सोहळ्यावर कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण 12 जुलै पासून  एकादशी पर्यंत 24 तास ऑनलाईन दर्शन खुले असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement