Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र; केली 'ही' विनंती

आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप होत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप होत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात काही अज्ञात लोक वाईट हेतुने मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement