Kejriwal To Meet Uddhav Thackeray: मोदीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन; मातोश्रीवर केजरीवाल यांची भेट घेऊन बनवणार रणनीती

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Arvind Kejriwal,Uddhav Thackeray (PC - PTI)

Kejriwal To Meet Uddhav Thackeray: भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे आता देशातील विरोधी पक्षांना एकत्र करून भाजपच्या विरोध रणनीती आखत आहेत. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज रात्री 7:30 वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement