Arun Gandhi Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन

अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

Arun Gandhi

महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी (Arun Gandhi) यांचे कोल्हापुरात (Kolhapur) निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास  घेतला.  सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement