Nitin Desai Suicide Case प्रकरणी ECL Company चे व्यवस्थापकीय संचालक खालापूर पोलीसांसमोर हजर
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी ईसीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आपल्या तीन सहकाऱ्यांसह आज पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना या प्रकरणात चौकशीसंदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी ईसीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आपल्या तीन सहकाऱ्यांसह आज पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना या प्रकरणात चौकशीसंदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार हे संचालक पोलिसांसमोर हजर झाले. दरम्यान, पोलिसांनी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.30 या कालावधीत ईसीएलच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कागदपत्रांची छाननी केली. पोलिसांनी त्यांना या प्रकरणाशी संबंधीत सर्व कागदपत्रांसह 11 ऑगस्ट रोजी पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)