Pune: उच्चभ्रू सोसायटीत पार्कींगवरून वाद, रागात महिलेच्या कानशिलात लगावली, पहा व्हिडिओ

पुण्याचा कोंढवा परीसरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Husband-Wife Fight (PC- Pixabay)

पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत पार्कींगवरून मोठा वाद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका तरूणाने महिलेसोबत वाद घालत तिच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. पुण्याचा कोंढवा परीसरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे. मात्र अद्याप तरूणाला अटक झाली नाही आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement