Crime: वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या संचालिकासह एका साथीदाराला अटक
बेकायदेशीर गर्भपाताच्या वेगवेगळ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान वर्धा येथील आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या बायोगॅस प्लांटमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे आढळून आली. रुग्णालयाच्या संचालिका रेखा कदम आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली, अशी माहिती उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांना दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement