राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी Rupali Chakankar यांची नियुक्ती; उद्या सांभाळणार पदभार

4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होते

Rupali Chakankar | (Photo Credits: Facebook)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून हे पद रिक्त होते. पुढील तीन वर्षांसाठी चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. 4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement