Permanent Judges: मुंबई उच्च न्यायालयाच्या चार अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश पदी नियुक्ती

भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या चार अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यात जे राजेश एन लड्ढा (J Rajesh N Laddha), जे संजय जी मेहरे (J Sanjay G Mehare), जे जीए सानप (J GA Sanap), जे शिवकुमार डिगे (J Shivkumar Dige) यांचा समावेश आहे.

Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या चार अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यात जे राजेश एन लड्ढा (J Rajesh N Laddha), जे संजय जी मेहरे (J Sanjay G Mehare), जे जीए सानप (J GA Sanap), जे शिवकुमार डिगे (J Shivkumar Dige) यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंजूर असलेल्या न्यायाधीशांची संख्या 94 आहे. मात्र, न्यायालयात सध्या केवळ 65 न्यायाधीश आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement