आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे आवाहन

आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत आवाहन केलं आहे.

आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे आवाहन
(Photo Credits: Mumbai Police)

आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत आवाहन केलं आहे. आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करू इच्छित लोक फॉर्म डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील एसीपीकडे याची एक प्रत सबमिट करू शकतात. या प्रक्रियेनंतर त्यांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2021 09:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).