Sharad Pawar: शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ, अंजली दमानियांची टिका
या घटनेनंतर आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टिका केली.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टिका केली. शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Ajit Pawar looking really desperate.
Wants to ensure that Sharad Pawar's resignation is accepted
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

