Anil Parab Sai Resort Demolition Order: शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
Maha Govt today issued directives to Ratnagiri Collector to Demolish illegal Sai Resort & Sea Coanch Resort of Dapoli of Anil Parab
महाराष्ट्र सरकारने आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अनिल परबचे दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले @BJP4India pic.twitter.com/M4iYq3TBPt
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)