Anil Deshmukh Case: मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखाच्या जामीनावर आज सुनावणी

देशमुख हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद करत ईडीने याचिकेला विरोध केला आहे.

Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर पीएमएलए विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. देशमुख हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद करत ईडीने याचिकेला विरोध केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement