Anil Deshmukh Money Laundering Case: महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल

सीताराम कुंटे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sitaram Kunte | PC: Twitter/ANI

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरण आणि बदल्यांबाबत चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement