Anil Deshmukh Gets Bail: अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; CBI ची याचिका न्यायालयाने फेटाळली

अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकार मध्ये गृहमंत्री होते.

Anil Deshmukh (Photo Credits-ANI)

भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेले अनिल देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध ईडी आणि सीबीआय यांच्याकडून जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता पण त्याला सीबीआयने विरोध केला होता. मागील दोन वेळेस कोर्टाने मुदतवाढ दिली पण आता तिसर्‍यांदा ही मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत ते मुंबईच्या आर्थर रोड जेल मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement