महाराष्ट्रातील राजकीय नेता आणि पोलीस अधिकारी यांनी एकमेकांचा उल्लेख 'कुत्रे' म्हणून केला
अमरावती येथे हा प्रसंग घडला एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. ते आंदोलन करत असताना अनिल बोंडे हे तिथे आले तेव्हा कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन पोलिसांनी त्यांना हटकेल. यावेळी उभयतांमध्ये हा अर्वाच्च भाषेतील संवाद घडला
भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि अमरावती पोलीस (Amravati Police) अधिकारी यांच्यात अत्यंत असभ्य भाषेत संवाद ( Anil Bonde and a Amravati Police Officer Talk in Vulgar Language) घडला आहे. या संवादाचा व्हिडिओ अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. या व्हिडिओत अनिल बोंडे आणि एक पोलिस अधिकारी एकमेकांचा उल्लेख कुत्रे असा करताना दिसतात. अमरावती येथे हा प्रसंग घडला एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. ते आंदोलन करत असताना अनिल बोंडे हे तिथे आले तेव्हा कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन पोलिसांनी त्यांना हटकेल. यावेळी उभयतांमध्ये हा अर्वाच्च भाषेतील संवाद घडला. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)