कोविड-19 संकटातील सेवाकार्यासाठी अंगणवाडी सेविकांचा 'नमितो तुला' गीताद्वारे सांगीतिक सन्मान करण्यात आला आहे.
'नमितो तुला' गीत:
#कोविड महामारीच्या काळात #अंगणवाडी_सेविका यांनी निस्वार्थ आणि समर्पित भावनेने सेवाकार्य केले आहे. एकात्मिक सेवा योजनेंतर्गत केलेल्या या कार्याचा महिला व बाल विकास विभागाने 'नमितो तुला' या गीताच्या माध्यमातून सांगीतिक सन्मान केला आहे.#AnganwadiSevika pic.twitter.com/dYWoDs9eK9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)