Rajya Rani Express वर आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान दगडफेक;  एक  महिला प्रवासी जखमी

Rajya Rani Express वर कल्याण मध्ये आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान दगडफेक झाली आहे. एक महिला प्रवासी जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Train| Image Used For Representational Purpose Only| Pixabay.com

Rajya Rani Express वर कल्याण मध्ये आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान दगडफेक झाली आहे.  एक  महिला प्रवासी जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. Rakmabbai Patil  असं त्या महिलेचं नाव असून तिच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारांनंतर तिचं स्टेटमेंट नोंदवलं जाणार आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement