Mumbai Airport वर क्रॅश गेटजवळ भिंत फोडून घुसखोरीचा प्रयत्न; CISF कडून व्यक्ती ताब्यात
CISF कडून ही व्यक्ती पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आली आहे. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Mumbai Airport वर क्रॅश गेटजवळ भिंत फोडून घुसखोरीचा प्रयत्न आज (19 फेब्रुवारी) झाला आहे. CISF कडून ही व्यक्ती पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आली आहे. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Upcoming Mumbai Infrastructure Projects: मुंबईमधील 2025 मध्ये सुरु होणारे पायाभूत सुविधा प्रकल्प; शहरातील नागरिकांसाठी प्रवास होणार आणखी सुलभ (See List)
Newborn Found Dead In Toilet At Mumbai Airport: मुंबईत CSMIA Terminal 2, वर कचर्यात सापडलं अर्भक मृतावस्थेत; पोलिस तपास सुरू
Heathrow Airport Shut Down: Air India ची लंडनला जाणारी सारी विमानं रद्द; Travel Advisory जारी
Mumbai Airport Prepaid Auto Riskhaw: प्रवाशांना दिलासा! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे 1 जूनपासून सुरु होणार प्रीपेड ऑटो रिक्षासेवा, मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement