Assistant Police Inspector Suicide: मुंबईतील चुनाभट्टी भागात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईतील चुनाभट्टी भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काशीराम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

Assistant Police Inspector Suicide: मुंबईतील चुनाभट्टी भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काशीराम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement