Amruta Fadnavis: भयंकर ट्रोलिंग, विनोदांचा मारा होत असताना अमृता फडणवीसांच्या गाण्याने रचला अनोखा विक्रम; Mood Banaleya गाण्याला फक्त दोन दिवसांत करोडो व्ह्यूज
मूड बनालिया असं या गाण्याचं नाव असून केवळ दोन दिवसात या गाण्याला १ करोड ६० लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस किंबहुना ह्यांची एवढीचं ओळक नसुन एक उत्तम बॅंकर आणि आता यशस्वी गायिका असही म्हणायला हरकत नाही. कारण यापूर्वीही अमृता यांनी विविध मंचावर आपल गाणं सादर करुन आपली कला जोपासताना दिसल्याच पण आता थेट त्या स्वत एक अल्बमचं घेवून आल्या आहेत ज्यात त्यांनी स्वत गायल असुन गाण्याच्या बोलावर थिरकताना दिसला. मूड बनालिया असं या गाण्याचं नाव असून केवळ दोन दिवसात या गाण्याला १ करोड ६० लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)