Amruta Fadnavis On Uddhav Thackeray: उध्दव ठाकरेंनी काय काय गमावलं ह्याचा अमृता फडणवीसांनी थेट फाडाचं वाचला, म्हणाल्या...

उध्दव ठाकरेंनी धनुष्यबाण, 40 आमदार, 12 खासदार, हिंदुत्व आणि भाजपसारखा सच्चा दोस्त गमावल्याची टिका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसींच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर ट्वीट (Tweet) करत उध्दव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) धनुष्यबाण, 40 आमदार, 12 खासदार, हिंदुत्व आणि भाजपसारखा सच्चा दोस्त गमावल्याची टिका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)