विधान परिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल बिनविरोध विजयी, महाविकास आघाडीच्या गौरव वाणींसह चौघांची माघार

पटेल यांच्या विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अमरिशभाई पटेल यांचा विजय झाला आहे.

Amrishbhai Patel (Photo Credit - FB)

धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषेद निवडणुकीत भाजपचे उमेदवार  अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. पटेल यांच्या विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अमरिशभाई पटेल यांचा विजय झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement