Amravati Fire: अचलपूर तालुक्यातील कांडली गावात श्रीराम गॅस एजन्सीचा गोडाऊनला अचानक आग; 20-25 सिलेंडर फुटले

श्रीराम गॅस एजन्सीचा गोडाऊन मधील 20-25 गॅस सिलेंडर फूटल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Amaravati Fire

अचलपूर तालुक्यातील कांडली गावात श्रीराम गॅस  एजन्सीचा गोडाऊनला अचानक आग लागली आहे. यामध्ये 20-25 सिलेंडर फुटले असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान या ठिकाणी नुकतेच अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवणे सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)