Amol Kolhe यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळला; घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी

खेड मधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली तेव्हा खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा पुढे घोडीवर स्वार होऊन धावले.

Amol Kolhe | PC: Twitter

2019  च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द आज पाळला आहे. त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करून दाखवणार आणि तेव्हा घोडीवर बसून बाजी मारणार असं म्हटलं होतं. त्यानुसार आज खेड मधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली तेव्हा खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा पुढे घोडीवर स्वार होऊन धावले.

अमोल कोल्हे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement