'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' म्हणत अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी Amit Thackeray मनसे नेत्यांसह पोहचले दादर चौपाटीवर किनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेवर

मनसे कडून मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड तर रत्नागिरीत मांडवी येथे बीच क्लिन अप मोहिम जाहीर करण्यात आली होती.

'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' म्हणत अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी आज (10 सप्टेंबर) Amit Thackeray मनसे नेत्यांसह दादर चौपाटीवर किनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेवर  पोहचले होते. अमित ठाकरेंसोबत नितिन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांनी देखील बीच क्लिन अप मोहिमेमध्ये हातभार लावला. यावेळेस आयईएस मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मनसे कडून मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड तर रत्नागिरीत मांडवी येथे बीच क्लिन अप मोहिम जाहीर करण्यात आली होती.
 आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now